Tag: beauty tips
-
आता स्किन टॅन् ची चिंता नको.. जोपासा या सोप्या व फायदेशीर टिप्स..
खर सांगा बाहेर फिरायला आवडत.. पण स्किन टॅन् चि भीती वाटते?? असे किती दिवस घरी बसणार? चला तर मग बाहेर फिरण्याची मनसोक्त मजा घ्या.. स्किन टॅन् चि काळजी सोडा अणि त्यासाठी आपल्याला काही गोष्टी अगदी लक्ष्यात ठेवून करायला पाहिजेत ज्यामुळे आपली स्किन टॅन् होण्यापासून बचाव होईल.. स्किन टॅन् टाळण्यासाठी 8 महत्त्वाचे उपाय.. 1. सनस्क्रीन वापरा…